x

P A D M A V A T I

Dear Customer, We have launched Video KYC facility for New customer to open savings ac

  • Awesome Image
  • QR CODE

    आधुनिक जगासोबत आपले व्यवहार व व्यवसाय तेही बदलावे लागते यासाठी छोटे व्यावसायिक व व्यापाऱ्यांसाठी पद्मावती मल्टीस्टेट देत आहे UPI QR code with Voice Alert सुविधा.


    आपल्या व्यवसायाला गती देताना डिजिटल बँकिंगची साथ देण बदलत्या काळाची गरज बनली आहे. UPI QR Code द्वारे ग्राहकांकडून पेमेंट स्वीकारताना २ लाखापर्यंत व्यवसायिक कर्ज पद्मावती मल्टीस्टेट कडून आपल्याला दिले जाणार आहे. तरी आमच्या या योजनेमध्ये भागीदार व्हा आणि आपल्या व्यवसायाला गती द्या.


    अधिक माहितीसाठी नजिकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा ८९५६४१२५२५.