x

P A D M A V A T I

Dear Customer, We have launched Video KYC facility for New customer to open savings ac

  • Awesome Image
  • CREDIT CARD

    अनेकदा जीवनातील आर्थिक गरजा किंवा समस्या अशा अचानक येऊन ठेपतात की कुठल्याही प्रकारची मदत मिळण्याची आशा राहत नाही. अशाच परिस्थितीत तुम्हाला मदतीचा हात देण्यसाठी व्यंकटेश मल्टीस्टेट सोसायटी सादर करीत आहे ‘क्रेडिट कार्ड’! आता तुमच्या छोट्यामोठ्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कर्ज काढण्याची गरज नाही, आपल्या गरजेनुसार श्री व्यंकटेश मल्टीस्टेटचे कुठलेही क्रेडिट कार्ड आपल्या खिशात ठेवा आणि निश्चिंत जीवनाचा आनंद घ्या.

    क्रेडीट कार्ड कसे मिळेल अथवा त्याचा वापर कसा करावा या बाबत अधिक माहिती साठी आपल्या नजीकच्या श्री व्यंकटेश मल्टीस्टेट सोसायटीच्या शाखेला भेट द्या किंवा 1800-5322-111 वर कॉल करा.

  • कागदपत्रे

    • पत्त्याचा पुरावा (पासपोर्ट/ आधार कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ मतदान कार्ड)
    • उत्पन्नाचा पुरावा - ३ महिन्यांचे पगार पत्रक / ३ वर्षांचा आयकर रिटर्न्स
    • बँकेचे मुख्य व्यवहार असलेले /पगार खात्याचे शेवटच्या ६ महिन्यांचे बँक स्टेटमेंट
    • कंपनी ओळखपत्र / शॉप ॲक्ट
    • लाईट बिल झेरॉक्स कॉपी
    • पासपोर्ट आकाराचा फोटो