पद्मावती मल्टीस्टेट योजना
-
महिला-बचत-गट
प्रत्तेक महिलेला गृह उद्योगाच्या माध्यमातून आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यासाठी छोटे व्यवसाय करावे लागते या साठी महिला गटाला पद्मावती मल्टीस्टेट छोटे कर्ज सुयोग्य व्याजदरात उपलब्ध करून देते.
श्री पद्मावती मल्टीस्टेट छोटे कर्ज सुयोग्य व्याजदरात करून देते. तुम्हाला अगदी कमी व्याजदराने महिलांना कर्ज उपलब्ध करून देते. तेही कमीत कमी कागदपत्रांच्या मदतीने, गरज तुमची साथ आमची