x

P A D M A V A T I

Dear Customer, We have launched Video KYC facility for New customer to open savings ac

  • Awesome Image
  • स्वप्न तुमचं कर्ज आमचं.

    आजच्या धावपळीच्या जगात आपल्याकडे स्वतःचं वाहन असेल तर आयुष्य सुखकर आणि सोयीस्कर होतं. म्हणून तर, वाहन हे आजच्या काळात केवळ एक प्रतिष्ठेचं साधन राहिलं नसून एक अत्यावश्यक गरज झाली आहे. मात्र अनेक आर्थिक अडचणी या स्वप्नांच्या आड येत असतात.

    शिवाय वाहन खरेदीसाठी मोठी रक्कम मोजावी लागते जी सहजासहजी आपल्या हातात नसते. पण आता श्री पद्मावती मल्टीस्टेट वाहन कर्ज योजने अंतर्गत वाहन कर्ज घ्या कमीत कमी व्याजदरात, शिवाय कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ कर्ज मंजुरी.

कर्जासाठी नाव नोंदवा