x

P A D M A V A T I

Dear Customer, We have launched Video KYC facility for New customer to open savings ac

  • Awesome Image
  • चालु खाते

    एका उत्तम व्यवसायिकाला साथ हवी असते ती विश्वासार्ह व परिपूर्ण बँकिंग सेवांची, जी पूर्ण होते पद्मावती मल्टीस्टेट मध्ये ! कारण आम्ही आमच्या खातेधारकांना उपलब्ध करून देतो अत्याधुनिक बँकिंग सुविधा आणि जोडीला व्यवसायात आर्थिक स्थैर्य मिळावं म्हणून भक्कम पाठबळ! तुम्ही जर एक व्यवसायिक आहात तर आजच आपले चालू खाते उघडा आणि मिळवा NEFT / RTGS / IMPS, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, स्वाईप मशीन, आधार बँकिंग, इत्यादी सुविधा एकाच छताखाली.


    निवडा व्यवसाय वृद्धीचा मार्ग श्री पद्मावती मल्टीस्टेट ! अधिक माहितीसाठी नजीकच्या पद्मावती मल्टीस्टेट शाखेशी संपर्क साधा.

  • चालू खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी-

    • शॉप ऍक्ट
    • पॅन कार्ड
    • पत्ता पुरावा
    • आधार कार्ड
    • ३ फोटो
    • पासपोर्ट आकाराचा फोटो
    • GST सर्टिफिकेट
चेक बुक
एनएफटी/आरटीजीएस /आयएमपीएफपीएस
24/7ऑनलाईन मदत