पद्मावती मल्टीस्टेट योजना
सक्षम महिला योजना
पैशांची गरज ही कधी सांगून येत नसते. पण अशा अचानक ओढवलेल्या अडचणीत पैशांचं सोंग आणता येत नाही. तुमच्या अडचणीच्या काळात श्री पद्मावती मल्टीस्टेट तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. कोणत्याही आर्थिक आपात्कालीन परिस्थितीत कर्जाची गरज असेल, तर सुवर्ण तारण कर्ज हा उत्तम पर्याय ठरू शकतो. तुम्हाला जेव्हा आर्थिक गरज असते तेव्हा तुमच्या जवळ असलेले सोने तुम्ही न मोडता त्यावर कर्ज काढू शकता.
श्री पद्मावती मल्टीस्टेट तुम्हाला अगदी कमीत-कमी व्याजदराने सोने तारणावर कर्ज उपलब्ध करून देते. तेही कमीत कमी कागदपत्रांच्या मदतीने अत्यंत कमी व्याजदरात आणि कुठल्याही प्रोसेसिंग फीस शिवाय! , कारण आम्ही जाणतो तुमची गरज
-
महिला बचत खाते
आधुनिक बँकिंगचा जास्ती-जास्त खातेदारांनी लाभ घ्यावा यासाठी पुढील सुविधा पुरविल्या जातात.श्री पद्मावती मल्टीस्टेट तुम्हाला अगदी कमीत-कमी व्याजदराने सोने तारणावर कर्ज उपलब्ध करून देते. तेही कमीत कमी कागदपत्रांच्या मदतीने अत्यंत कमी व्याजदरात आणि कुठल्याही प्रोसेसिंग फीस शिवाय! , कारण आम्ही जाणतो तुमची गरज
-
महिला बचत खाते
आजकाल कोणालाही इंटरनेट शिवाय एक दिवस काढणे अवघड आहे, इंटरनेट मनोरंजनाबरोबर त्याच्या दैनंदिन कामातही महत्वाचा घटक आहे
-
कागदपत्रे
- पत्त्याचा पुरावा (पासपोर्ट/ आधार कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ मतदान कार्ड)
- उत्पन्नाचा पुरावा - ३ महिन्यांचे पगार पत्रक / ३ वर्षांचा आयकर रिटर्न्स
- बँकेचे मुख्य व्यवहार असलेले /पगार खात्याचे शेवटच्या ६ महिन्यांचे बँक स्टेटमेंट
- कंपनी ओळखपत्र / शॉप ॲक्ट
- लाईट बिल झेरॉक्स कॉपी
- पासपोर्ट आकाराचा फोटो