x

P A D M A V A T I

Dear Customer, We have launched Video KYC facility for New customer to open savings ac

सदैव आपल्यासाठी तत्पर पद्मावती मल्टीस्टेट

 

श्री पद्मावती मल्टीस्टेट ही संस्था ग्रामिण भागातील व शहरातील सर्व सामान्य जनतेला आर्थिक साक्षरता व पैसे बचतीचे महत्व पटवून त्यांना सुरक्षित गुंतवणुकी साठी मार्गदर्शन करते. येणाऱ्या प्रत्येकाला जिव्हाळ्याने, आपुलकीने जपणं आणि उत्तम सेवा देणं हे आद्य कर्तव्य समजून प्रामाणिक प्रयत्न करत आहे. संस्थेकडून ग्राहकांना मोबाईल बँकिंग, NEFT,RTGS,IMPS ,SMS बॅकिंग, UPI QR कोड, कोअर बँकिंग इ. सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे.भारतात कोठेही पैसे पाठवायची आणि स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध आहे. संस्था अल्प कालावधीतच ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आजचा तरुण हा त्याच्या कुटुंबाचा व देशाचा आधारस्तंभ आहे, त्यांच्यामधील उर्जेला योग्य दिशा मिळावी, त्याच्या व्यवसायाच्या ईच्छेला प्रत्यक्षात उतरवण्याच्या दृष्टीने युवकांना कर्ज पुरवठा व मार्गदर्शन करत आहोत त्यांच्या आयुष्याची सुरुवात करून देत त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्यास मदत केल्याचा संस्थेला नेहमी अभिमान आहे. मल्टीस्टेट act 2002 चे सर्व नियम काटेकोरपणे पालन करत संस्था व्यावसायिक कर्ज, सोने तारण व खरेदी कर्ज, वैयक्तिक कर्ज, मॉर्गेज कर्ज ,वाहन कर्ज इ. प्रकारचे कर्जपुरवठा करत आहे. अशा अनेक नाविन्यपूर्ण विचारांनी संस्थेला इतरांपेक्षा वेगळी प्रतिमा व प्रगतीला चालना मिळत आहे.

सदैव आपल्यासाठी तत्पर पद्मावती मल्टीस्टेट

श्री पद्मावती मल्टीस्टेट ही संस्था ग्रामिण भागातील व शहरातील सर्व सामान्य जनतेला आर्थिक साक्षरता व पैसे बचतीचे महत्व पटवून त्यांना सुरक्षित गुंतवणुकी साठी मार्गदर्शन करते.

येणाऱ्या प्रत्येकाला जिव्हाळ्याने, आपुलकीने जपणं आणि उत्तम सेवा देणं हे आद्य कर्तव्य समजून प्रामाणिक प्रयत्न करत आहे. संस्थेकडून ग्राहकांना मोबाईल बँकिंग, NEFT,RTGS,IMPS ,SMS बॅकिंग, UPI QR कोड, कोअर बँकिंग इ. सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे.भारतात कोठेही पैसे पाठवायची आणि स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध आहे. संस्था अल्प कालावधीतच ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आजचा तरुण हा त्याच्या कुटुंबाचा व देशाचा आधारस्तंभ आहे, त्यांच्यामधील उर्जेला योग्य दिशा मिळावी, त्याच्या व्यवसायाच्या ईच्छेला प्रत्यक्षात उतरवण्याच्या दृष्टीने युवकांना कर्ज पुरवठा व मार्गदर्शन करत आहोत त्यांच्या आयुष्याची सुरुवात करून देत त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्यास मदत केल्याचा संस्थेला नेहमी अभिमान आहे. मल्टीस्टेट act 2002 चे सर्व नियम काटेकोरपणे पालन करत संस्था व्यावसायिक कर्ज, सोने तारण व खरेदी कर्ज, वैयक्तिक कर्ज, मॉर्गेज कर्ज ,वाहन कर्ज इ. प्रकारचे कर्जपुरवठा करत आहे. अशा अनेक नाविन्यपूर्ण विचारांनी संस्थेला इतरांपेक्षा वेगळी प्रतिमा व प्रगतीला चालना मिळत आहे.

V 1
व्हिजन

देशातील सामान्य नागरिक व तरुण वर्गाला बँकिंग
सेवे सोबत आत्मनिर्भर आणि उद्योजक होण्यासाठी आर्थिक मदत व मार्गदर्शन करून आर्थिक सक्षम नागरिक घडविण्याच्या माध्यमातून शांत, सुखी,समृद्ध समाज निर्माण करून आत्मनिर्भर देशाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी योगदान.

V
मिशन
आधुनिक बॅकिंग चे सेवा-सुविधा सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून देणे . ग्रामिण भागातील युवकांना व महीलांना व्यवसाय करण्यास मार्गदर्शन आणि अर्थसहाय्य करणे.
M
मूल्ये

विनम्र व तत्पर सेवा , 
 पारदर्शक व्यवहार , 
 सुरक्षितता, विश्वासार्हता

 • 01

  सुरक्षा

  अत्याधुनिक तंत्रज्ञान व कुशल प्रशिक्षित कर्मचारी यांच्याद्वारे अचूक व पारदर्शी व्यवहाराच्या माध्यमातून ग्राहकांच्या सुरक्षितता जपली जाईल.

 • 02

  सुविधा

  शहरी व ग्रामीण भागातील सर्व सामान्य नागरिक ,शेतकरी व कामगार बांधवाना बँकिंगचे अत्याधुनिक सर्व सेवा सुविधा सुलभ पद्दतीने उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील.

 • 03

  विश्वास

  सुरक्षित आर्थिक व्याव्हाराबरोबर अत्याधुनिक बँकिंग सेवा देण्यासाठी सतत संस्थेचे कर्मचारी ग्राहकांना विनम्र,तत्पर आणि विश्वासपूर्ण अर्थ सेवा देण्यास तत्पर आहोत.

Better Value
Banking Experience

Business it will frequently occur that pleasures have to be repudiated and annoyances accepted. The wise man therefore always holds these matters to this principle of selection.

Download

Report for the Year 2021

Awesome Image

श्री धर्मराज भोसगी

चेअरमन

श्री आकाश पुजारी

व्हा. चेअरमन

श्री आकाश पुजारी

व्हा. चेअरमन

Awards & Major Achievements

Outstanding performance and achievements.

Awesome Image

Bank of the Year
Europe

 • Year: 2020-2021
 • Award by: Los Vegas Business Time
Awesome Image

Best Private Bank
Award

 • Year: 2017-2018
 • Award by: Los Vegas Business Time
Awesome Image
Awesome Image
Awesome Image
Awesome Image

Bank of the Year
Europe

 • Year: 2018-2019
 • Award by: Los Vegas Business Time
Awesome Image

Best Commercial
Bank Award

 • Year: 2014-2015
 • Award by: Los Vegas Business Time
 • Awesome Image

  Mission

  M
 • Awesome Image

  Vision

  V
  Awesome Image

  Core Value

  C

एक उत्तम
मिशन स्टेटमेंट

देशातील सामान्य नागरिक व तरुण वर्गाला बँकिंग सेवे सोबत आत्मनिर्भर आणि उद्योजक होण्यासाठी आर्थिक मदत व मार्गदर्शन करून आर्थिक सक्षम नागरिक घडविण्याच्या माध्यमातून शांत,सुख,समृद्ध समाज निर्माण करून आत्मनिर्भर देशाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी योगदान.