फिक्स्ड डिपॉझिट (FD) हा एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे जो आकर्षक परतावा देतो. आपली नाहक खर्च होऊ नये यासाठी बचत ठराविक कालावधीसाठी मुदत ठेव म्हणून ठेवणे एक उत्तम आणि सुरक्षित पर्याय आहे
तुमची बचत सुरक्षित ठेवणे आणि मुदत ठेवीवर जास्तीत जास्त परतावा देणे ही आम्ही आमची जबाबदारी समजतो. आमच्या श्री पद्मावती मल्टीस्टेट मध्ये मुदत ठेव खाते उघडा आणि निश्चित नफा मिळवा.