फिक्स्ड डिपॉझिट (FD) हा एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे जो आकर्षक परतावा देतो.
आपली नाहक खर्च होऊ नये यासाठी बचत ठराविक कालावधीसाठी मुदत ठेव म्हणून ठेवणे एक उत्तम आणि सुरक्षित पर्याय आहे!
तुमची बचत सुरक्षित ठेवणे आणि मुदत ठेवीवर जास्तीत जास्त परतावा देणे ही आम्ही आमची जबाबदारी समजतो. आमच्या श्री पद्मावती मल्टीस्टेट मध्ये मुदत ठेव खाते उघडा आणि निश्चित नफा मिळवा.
मुदत ठेव (Term Deposit)
कालावधी
टक्केवारी
३० दिवस
६%
४५ दिवस
६.५०%
६० दिवस
७ %
९० दिवस
८.५०%
१८० दिवस
९.००%
२७० दिवस
९.५०%
३६५ दिवस
१०.५०%
२४ महिने
११.००%
(टीप- वरील सर्व मुदत ठेवीवर ज्येष्ट नागरिक यांना ०.५०% जादा व्याजदर मिळेल आणि खालील कोणत्याही योजना वर जादा व्याजदर मिळणार नाही . )
श्री पद्मावती मल्टीस्टेट इतर ठेव योजना
ठेव योजना आणि व्याजदर
योजना
कालावधी
टक्केवारी (%)
शुभारंभ ठेव
१८ महिने
११.००%
२४ महिने
११.३०%
धनसमृद्धी ठेव
१०० दिवस
९.००%
सक्षम महिला ठेव योजना
१० महिने
१०.००%
दाम दिडपट ठेव
४२ महिने
उदा. १,००,०००/- ठेवी वर १,५०,०००/- मिळवा
दाम दुप्पट ठेव
७८ महिने
उदा. १ लाख रुपये ठेवल्यास ६ वर्ष ६ महिने नंतर २ लाख मिळवा