पद्मावती मल्टीस्टेट ठेव योजना
-
भविष्य सुराक्षित ठेव योजना (RD)
अर्थशास्त्रानुसार पैसे कमवणं सोपं असलं तरी ते बचत करण व वाढवण कठीण असतं याचा अर्थ नोकरी, रोजंदारी किंवा इतर कोणत्याही मार्गाने कष्ट करून तुम्ही पैसे कमवू शकता, पण त्या पैशाचा वापर करण्याचे म्हणजेच योग्य कामात खर्च करण्याचे ज्ञान लोकांना नाही .बहुतांश लोक आपल्या कष्टातून कमावलेले पैसे व्यर्थ कामां मध्ये खर्थ करतात.या साठी श्री पद्मावती मल्टीस्टेट मध्ये आवर्ती ठेवी योजने अंतर्गत पैसे गुंतवणूक करून अधिक फायदा मिळावा... .
कालावधी टक्केवारी १ वर्ष १०% २-३ वर्ष ११% ३-५ वर्ष १२%
-
लक्षाधीश ठेव योजना
- दर महा ₹ १०००/- भरा आणि ७५ महिने नंतर मिळवा १ लाख रुपये.
-
लखपती RD ठेव योजना
६० महिने - दरमहा रु.१२५०/- भरा त्या नंतर मिळवा रु. १ लाख ४१ महिने - दरमहा रु.२०००/- भरा त्या नंतर मिळवा रु. १ लाख ३५ महिने - दरमहा रु.२४००/- भरा त्या नंतर मिळवा रु. १ लाख २५ महिने - दरमहा रु.३५५०/- भरा त्या नंतर मिळवा रु. १ लाख १८ महिने - दरमहा रु.५१००/- भरा त्या नंतर मिळवा रु. १ लाख
-
Digital RD
कालावधी टक्केवारी ०-३६ महिने करीता ११.००% ३७-६० महिने करीता ११.५०% ६१-१२० महिने करीता १२.००%
-
कागदपत्रे
- पॅन कार्ड
- पत्ता पुरावा/मतदान ओळख पत्र / ID
- आधार कार्ड
- ३ फोटो
- पासपोर्ट आकाराचा फोटो