पद्मावती मल्टीस्टेट ठेव योजना
-
पिग्मी
दररोज आपल्या व्यवसायातून मिळणाऱ्या कमाईचे काही भाग पिग्मी खातेद्वारे बचत करून त्यावर व्याज सुद्धा मिळवता येईल आणि व्यवसायाला गरजेवेळी रक्कम वापरता येईल. पद्मावतीमध्ये पिग्मी खाते उघडा आणि आपले आर्थिक भविष्य सुरक्षित करा
कालावधी टक्केवारी ६ महिने 3% १ वर्ष ५%
-
Digital Pigmi
कालावधी टक्केवारी ६ महिने करीता ३.००% १२ महिने करिता ६.००% - (टीप- ह्या योजने मधील रक्कम कधीही विना कपात परत मिळवू शकता.)