पद्मावती मल्टीस्टेट योजना
कामिदिवस अधिक व्याजदर
व्यवसाय म्हटला की चढ उतार आलेच, पण हे चढ उतार पार करण्याची जोखीम घेऊन ते सक्षमपणे पार करूनच एक यशस्वी व्यवसाय उभा करता येऊ शकतो. तुमच्या व्यवसाय वृद्धीसाठी आणि आर्थिक अडचणींच्या काळात श्री पद्मावती मल्टीस्टेट सोसायटी आहे तुमच्या पाठीशी. तुमच्या व्यवसायासाठी साथ देत आहे कॅश क्रेडिट लोन. आता आपलं समृद्ध व्यवसायाचं स्वप्न पूर्ण करा.
कॅश क्रेडिट लोन योजनेचा लाभ घेण्यासाठी अथवा अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क शाखेला भेट द्या किंवा +91 9856412525 वर कॉल करा.
-
कर्जाचे प्रमाण
किमान- रु. 05 हजार
कमाल- रु. 05 हजार ते रु. 10 लाख पर्यंत.
फिक्स्ड डिपॉझिट (FD) हा एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे जो आकर्षक परतावा देतो. आपली नाहक खर्च होऊ नये यासाठी बचत ठराविक कालावधीसाठी मुदत ठेव म्हणून ठेवणे एक उत्तम आणि सुरक्षित पर्याय आहे -
मार्जिन
परतफेडीचा प्रकार - हप्ते- (कमाल १२ महिने) मार्जिन- ३०% इतर प्रकरणांमध्ये मार्जिन- २५%
-
पात्र
किमान वार्षिक उत्पन्न- 1.8 लाख.
-
कागदपत्रे
- पत्त्याचा पुरावा (पासपोर्ट/ आधार कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ मतदान कार्ड)
- उत्पन्नाचा पुरावा - ३ महिन्यांचे पगार पत्रक / ३ वर्षांचा आयकर रिटर्न्स
- बँकेचे मुख्य व्यवहार असलेले /पगार खात्याचे शेवटच्या ६ महिन्यांचे बँक स्टेटमेंट
- कंपनी ओळखपत्र / शॉप ॲक्ट
- लाईट बिल झेरॉक्स कॉपी
- पासपोर्ट आकाराचा फोटो